मोटार सायकल व कारची समोरासमोर धडक          मोटर सायकल स्वार गंभीर जखमी‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ 

मोटार सायकल व कारची समोरासमोर धडक          मोटर सायकल स्वार गंभीर जखमी‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ 

MB NEWSचांदूर रेल्वे :-अमरावती रोडवरील मांजरखेड कसबा जवळील अग्रवाल पेट्रोल पंपासमोर बुधवार सांयकाळी 5 वाजता चे दरम्यान अमरावती कडुन येणारी कार क्रमांक एम एच – 28बीके 5204 आणि विरुद्ध दिशेने येणारी मोटार सायकल क्रमांक एम एच 27 डीजे 0108 यांची समोरासमोर धडक झाल्याने मोटार सायकल स्वार अनील चव्हाण रा – अमरावती हे गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमी झालेल्या अनील चव्हाण यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे रेफर करण्यात आल्याचे समजते.

पुढील तपास चांदुर रेल्वे पोलीस स्टेशन करीत आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे