हॉस्पिटलमधून कोरोना रुग्ण गेला पळून

हॉस्पिटलमधून कोरोना रुग्ण गेला पळून

 

MB NEWS (महाराष्ट्रातील बातमीपत्र)हिंगोली:- हिवाळा सुरु होताच राज्यासह देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. यात आता हिंगोलीत हॉस्पिटलमधून कोरोना रुग्ण पळून गेल्याची घटना घडली आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली आहे. या रुग्णामुळे इतरांनाही कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली असून पोलीस या रुग्णाचा शोध घेत आहेत. शहरातील जिल्हा रुग्णालयात संशयीत रूग्ण तपासणीअंती पॉझिटिव्ह आढळून आला होता.

 

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे