लग्नमंडपातून नवरदेव गेला पळून

लग्नमंडपातून नवरदेव गेला पळून

MB NEWS (रायगड ) :-लग्नाला अवघे काही तास शिल्लक असताना दाढी करण्याच्या बहाण्याने नवरदेव लग्नमंडपातून पळून गेल्याची घटना रायगडच्या महाडमध्ये घडली. या प्रकरणी नवरदेव प्रदीप बोराणे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याचे त्याच्या प्रेयसीबरोबर घरच्यांनी लग्न निश्चित केले होते. पण लग्नाच्या दिवशी म्हणजे 27 डिसेंबर 2023 रोजी प्रदिप हा लग्नमंडपातून पळून गेला. याबाबत महाड पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे