दहावी व बारावी परीक्षेचे वेळापत्रक

दहावी व बारावी परीक्षेचे वेळापत्रक

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे!
विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा ताण कमी व्हावा, यासाठी पेपरमध्ये 1 ते 3 दिवसांचे अंतर ठेवण्यात आले आहे.

बारावी परीक्षा वेळापत्रक*(11 फेब्रुवारी 2025* पासून सुरू):

11 फेब्रुवारी*: इंग्रजी

12 फेब्रुवारी*: हिंदी

13 फेब्रुवारी: मराठी

17 फेब्रुवारी*: भौतिकशास्त्र (Physics)

20 फेब्रुवारी*: रसायनशास्त्र (Chemistry)

22 फेब्रुवारी*: गणित (Mathematics)

25 फेब्रुवारी*: सहकार (Co-operation)

27 फेब्रुवारी*: जीवशास्त्र (Biology)

1 मार्च: भूशास्त्र/अर्थशास्त्र (Geology/Economics)

7 मार्च*: भूगोल (Geography)

8 मार्च*: इतिहास (History)

11 मार्च*: समाजशास्त्र (Sociology)

हावी परीक्षा वेळापत्रक (21 फेब्रुवारी 2025 पासून सुरू): 

21 फेब्रुवारी: मराठी

1 मार्च*: इंग्रजी

3 मार्च*: हिंदी

5 मार्च*: गणित भाग-1 (बीजगणित)

7 मार्च*: गणित भाग-2 (भूमिती)

10 मार्च*: विज्ञान तंत्रज्ञान भाग-1 (Science & Tech – I)

12 मार्च*: विज्ञान तंत्रज्ञान भाग-2 (Science & Tech – II)

15 मार्च*: समाजशास्त्र भाग-1 (इतिहास व राज्यशास्त्र)

17 मार्च*: समाजशास्त्र भाग-2 (भूगोल)

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे