यवतमाळ बस स्थानकावर एसटी बसने महिलेला चिरडले, 65 वर्षीय महिलेचा नागपूर येथे उपचारा दरम्यान मृत्यू
MB NEWS (यवतमाळ) – ताई देवसिंग चव्हाण राहणार परिजात सोसायटी यवतमाळ असे मृत महिलेचे नाव.बसस्थानकात येत असतांना एसटी बसने दिली महिलेला मागून धडक,यवतमाळ आगाराची यवतमाळ ते पुलगाव बसने महिलेला चिरडले.अपघाताचा हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद,अवधूतवाडी पोलिसांनी या प्रकरणी मर्ग केला दाखल. घटनेचा सीसीटीव्हीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर होतेय व्हायरल

