<p>हॉट्स ऍपवर व्हायरल होणाऱ्या एका फेक मेसेजमुळे नाशिकमध्ये पोलिसांची सध्या चांगलीच डोकेदुखी वाढलीय विशेष म्हणजे याच मेसेजमुळे महिलांमध्ये देखिल भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान काय आहे हा मेसेज आणि काय आहे त्यामागील सत्यता बघुयात एबीपी माझाच्या या रिपोर्ट मधून..</p>
Mumbai Fake Kidnapping Videos : मुंबईतील अपहरणाचे व्हिडीओ फेक, काय आहे प्रकरण?

