Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

तिवसा तालुक्यातील तळेगांव ठाकुर येथे बकरीच्या वादावरुन डोक्यावर काठीने मारहाण

तिवसा तालुक्यातील तळेगांव ठाकुर येथे बकरीच्या वादावरुन डोक्यावर काठीने मारहाण

MB NEWS (नंदकिशोर मते )तिवसा :-दि.३सप्टेंबर २०२३रोजी तिवसा तालुक्यातील तळेगांव ठाकुर येथे बकरीच्या वादावरुन दोन भावा मध्ये काठ्याचा मारहाण झाली.

तळेगांव ठाकुर येथील रहीवासी रोज मंजुरी करणारे कुटुंबातील श्याम दशरथ मोरे व त्यांच्या लहान भाऊ साहील मोरे हे दोघेही वेगवेगळे राहतात.साहील मोरे हा बकऱ्यांना चारण्याकरीता घेऊन जात असतांना श्याम यांच्या गोठ्यात आला व तेव्हा म्हणाला की ही बकरी आईची आहे.तिने सध्या माझ्या कडे दिली आहे.तु ही बकरी घेऊन जाऊ नको ,असे म्हटले असता साहीलने श्याम यांच्या डोक्यावर डोक्यावर काठीने मारून जखमी केले.तसेच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.

ही घटना रविवारी ला घडली असुन या घटनेची तक्रार तिवसा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.पुढील कार्यवाही तसेच तपास तिवसा पोलीस स्टेशन करीत आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे