Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात तरुणीची आत्महत्या, पोलिसांचा तपास सुरू

यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात तरुणीची आत्महत्या, पोलिसांचा तपास सुरू

MB NEWS (महाराष्ट्रातील बातमीपत्र ):-यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मुलींच्या वस्तीगृहामध्ये एका एमबीबीएस विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुहानी सहदेव ढोले, वय १९ रा. धाराशिव. असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षाला शिकत होती. आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही. दरम्यान या प्रकरणी वडील सहदेव ढोले, यांनी यवतमाळ शहार पोलिसात तक्रार दिली. पुढील चौकशी शहर पोलीस स्टेशन यवतमाळ करीत आहेत, अशी माहिती यवतमाळ शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांनी दिली आहे.

 

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे