सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर खातेवाटप! कोणते खाते कोणाकडे? पाहा संपूर्ण यादी
🎤 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत साधेपणात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, त्यानंतर अवघ्या दोन तासांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खातेवाटप जाहीर केले.
`प्रमुख नेतृत्व आणि महत्त्वाची खाती`
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
*गृह, ऊर्जा, कायदा, सामान्य व्यवस्थापन, माहिती आणि इतर शिल्लख खाती*
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे*
नगर विकास आणि गृहनिर्माण (सामाजिक उपक्रम)*
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार*
क्रीडा विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, अल्पसंख्याक विकास विभाग*
इतर मंत्रीमंडळातील खातेवार माहिती*
1. चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
2. राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ)
3. हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
4. चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाज
5. गिरीश महाजन – आपत्ती व्यवस्थापन (विदर्भ, तापी, कोकण विकास)
6. गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
7. गणेश नाईक – वन
8. दादाजी भुसे – शालेय शिक्षण
9. संजय राठोड – माती व पाणी परीक्षण
10. दत्तात्रय भरणे – कृषिमंत्री
11. मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
12. उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा
13. जयकुमार रावल – पणन, राजशिष्टाचार
14. अदिती तटकरे – महिला व बालविकास
15. शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम
16. जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज
17. नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन
18. संजय सावकारे – कापड
19. संजय शिरसाट – सामाजिक न्याय
20. प्रताप सरनाईक – परिवहन
21. भरत गोगावले – रोजगार हमी, फलोत्पादन
22. मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन
23. नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे
24. आकाश फुंडकर – कामगार
25. बाबासाहेब पाटील – सहकार
26. प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
27. पंकजा मुंडे – पशु संवर्धन, पर्यावरण, वातावरण बदल
28. अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास, उर्जा नूतनीकरण
29. अशोक उईके – आदिवासी विकास
30. शंभूराज देसाई – पर्यटन, खाण, व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
31. आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान

