<p>मुंबईच्या लालबागचा राजा गणेश मंडळाला बीएमसीने 3 लाख 66 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. मंडळाने गणेशोत्सवात मंडप लावण्यासाठी फुटपाथवर 53 तर रस्त्यावर 150 खड्डे खोदले होते. त्यासाठी हा दंडा लावण्यात आलाय.</p>
<p> </p>
Breaking
श्री अरुण तुकारामजी वाघ यांचे 68 व्या वर्षीअल्पशा आजाराने निधन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी निरूपीत ब्रह्मविद्या प्रवचन सोहळ्याचे आयोजनछत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आणि त्यांच्या जीवनकार्यावर प्रभावी व्याख्याननांदगावच्या स्वच्छता व आरोग्य सभापतींनी सौ.ज्योत्सना अमोल धवसे यांनी केली डंपिंग ग्राउंडची तातडीची पाहणीकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे निर्देश;कायमस्वरूपी जागेचा प्रश्न निकाली काढणारसुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर खातेवाटप! कोणते खाते कोणाकडे? पाहा संपूर्ण यादी
Mumbai : लालबागचा राजा गणेश मंडळाला साडेतीन लाखांचा दंड, फुटपाथवर 53 तर रस्त्यावर खोदले150 खड्डे

