Nashik : आठ महिन्याच्या बाळानं गिळलं नेलकटर, शस्त्रक्रिया करत डॉक्टरांनी वाचवले प्राण

<p>आठ महिन्याच्या बाळाने खेळता खेळता &nbsp;नेलकटर गिळल्याची घटना काल नाशिकरोड परिसरात घडली. ही गोष्ट लक्षात येताच नातेवाईकांनी त्याला आडगावच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केलं. डॉक्टरांनी तात्काळ शस्त्रक्रिया करत नेलकटर बाहेर काढलं. बाळाची प्रकृती आता स्थिर आहे.</p>
<p>&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे