सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर खातेवाटप! कोणते खाते कोणाकडे? पाहा संपूर्ण यादी

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर खातेवाटप! कोणते खाते कोणाकडे? पाहा संपूर्ण यादी

🎤 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत साधेपणात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, त्यानंतर अवघ्या  दोन तासांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खातेवाटप जाहीर केले.

`प्रमुख नेतृत्व आणि महत्त्वाची खाती`

*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

 *गृह, ऊर्जा, कायदा, सामान्य व्यवस्थापन, माहिती आणि इतर शिल्लख खाती*

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

नगर विकास आणि गृहनिर्माण (सामाजिक उपक्रम)*

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार*

क्रीडा विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, अल्पसंख्याक विकास विभाग*

इतर मंत्रीमंडळातील खातेवार माहिती*

1. चंद्रशेखर बावनकुळे – महसूल

2. राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ)

3. हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण

4. चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाज

5. गिरीश महाजन – आपत्ती व्यवस्थापन (विदर्भ, तापी, कोकण विकास)

6. गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा

7. गणेश नाईक – वन

8. दादाजी भुसे – शालेय शिक्षण

9. संजय राठोड – माती व पाणी परीक्षण

10. दत्तात्रय भरणे – कृषिमंत्री

11. मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन

12. उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा

13. जयकुमार रावल – पणन, राजशिष्टाचार

14. अदिती तटकरे – महिला व बालविकास

15. शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम

16. जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज

17. नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन

18. संजय सावकारे – कापड

19. संजय शिरसाट – सामाजिक न्याय

20. प्रताप सरनाईक – परिवहन

21. भरत गोगावले – रोजगार हमी, फलोत्पादन

22. मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन

23. नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे

24. आकाश फुंडकर – कामगार

25. बाबासाहेब पाटील – सहकार

26. प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

27. पंकजा मुंडे – पशु संवर्धन, पर्यावरण, वातावरण बदल

28. अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास, उर्जा नूतनीकरण

29. अशोक उईके – आदिवासी विकास

30. शंभूराज देसाई – पर्यटन, खाण, व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय

31. आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे